Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं, अमरावतीत महायुतीच लढणार

Team Sattavedh Mahayuti to contest Amravati municipal corporation elections jointly : युती तुटण्याच्या चर्चांवर टाकला पडदा, जागावाटपाचा निर्णय लवकरच Amravati राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती महानगरपालिका निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाईल, असे स्पष्ट केले. जागावाटपाबाबत स्थानिक नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा अंतिम टप्प्यात असून, लवकरच यासंदर्भातील निर्णय जाहीर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमरावती येथे … Continue reading Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं, अमरावतीत महायुतीच लढणार