RPI Pune : भाजपने अन्याय केला, जागावाटपावरून रोष

Team Sattavedh RPI workers stage protest in front of BJP office : पुणे भाजपच्या कार्यालयासमोर आरपीआय च्या कार्यकर्त्यांचे आंदोलन Pune : पुणे महापालिका निवडणुकीतील जागावाटपावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून त्यांनी भाजप पुणे शहर कार्यालयाबाहेर आंदोलन केले. पुणे महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया … Continue reading RPI Pune : भाजपने अन्याय केला, जागावाटपावरून रोष