BMC Election : किरीट सोमय्या यांच्या मुलाला उमेदवारी

Team Sattavedh Kirit Somaiya’s son gets the Candidature : बीएमसी निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर Mumbai मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत तेजस्वी घोसाळकर आणि नील सोमय्या यांचा समावेश झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. ही यादी ५५ उमेदवारांची असून पक्षाने जवळपास शंभर जणांना एबी फॉर्मचे वाटप केले असल्याची माहिती मिळाली आहे. … Continue reading BMC Election : किरीट सोमय्या यांच्या मुलाला उमेदवारी