Local Body Elections : काँग्रेस–शिंदेसेना बलाढ्य असूनही सत्तेची चावी तिसऱ्याच हातात!

Team Sattavedh Congress–Shinde Sena strong, yet power key with a third force : बहुमत कुणाकडेच नाही; मेहकरमध्ये ‘किंगमेकर’ राजकारण रंगात! Mehkar तब्बल आठ वर्षांनंतर झालेल्या मेहकर नगरपरिषदेच्या निवडणुकीने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. निकाल केवळ अनपेक्षित नव्हते, तर दीर्घकाळ जुळून आलेली राजकीय समीकरणेच बदलणारे ठरले. मोठ्या पक्षांना संख्याबळ मिळाले, पण सत्तेची किल्ली मात्र त्यांच्या … Continue reading Local Body Elections : काँग्रेस–शिंदेसेना बलाढ्य असूनही सत्तेची चावी तिसऱ्याच हातात!