Pcmc election: भाजपवरील आरोपांनंतर मुख्यमंत्र्यांशी कोणतीही चर्चा नाही

Team Sattavedh Ajit Pawar clear statement, serious allegations on administration : अजित पवारांचा स्पष्ट खुलासा, कारभारावर गंभीर आरोप Pimpri-Chinchwad : महापालिकेत भाजपच्या सत्ताकाळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सातत्याने करत असलेल्या उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी, या आरोपांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपले कोणतेही बोलणे झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपच्या वरिष्ठ … Continue reading Pcmc election: भाजपवरील आरोपांनंतर मुख्यमंत्र्यांशी कोणतीही चर्चा नाही