Municipal election : काँग्रेसला मोठा धक्का; निलंबनानंतर ‘ते’ १२ नगरसेवक थेट भाजपात

Team Sattavedh Kamal has now taken action because of the alliance : आघाडी केल्यामुळे कारवाई आता हाती घेतले कमळ Thane: अंबरनाथ नगर परिषदेच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलेले तब्बल १२ नगरसेवक अखेर भाजपामध्ये दाखल झाले आहेत. भाजपासोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे काँग्रेसने या नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली होती. मात्र या … Continue reading Municipal election : काँग्रेसला मोठा धक्का; निलंबनानंतर ‘ते’ १२ नगरसेवक थेट भाजपात