Local Body Elections : नगरपरिषदेचा सत्तापेच सुटणार; १३ जानेवारीला उपाध्यक्ष निवडीचा मुहूर्त

Team Sattavedh Khamgaon Municipal Council’s power tussle set to end : खामगावात राजकीय मोर्चेबांधणीला वेग, स्वीकृत सदस्यांसाठी चुरस Khamgao स्थानिक नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर आता खऱ्या अर्थाने राजकीय हालचालींना वेग आला आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर यांनी येत्या १३ जानेवारी रोजी नगरपरिषदेची पहिली सर्वसाधारण सभा बोलावली असून, या सभेत शहराच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च पदाची म्हणजेच उपाध्यक्षांची निवड … Continue reading Local Body Elections : नगरपरिषदेचा सत्तापेच सुटणार; १३ जानेवारीला उपाध्यक्ष निवडीचा मुहूर्त