Municipal Election: बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपीला भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपद !

Team Sattavedh Excitement in political circles, intense anger among citizens : राजकीय वर्तुळात खळबळ, नागरिकांमध्ये तीव्र संताप Mumbai : लहान मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या बहुचर्चित बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे यांना भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपद देण्यात आल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी असतानाही भाजपने तुषार आपटे यांची नियुक्ती केल्यामुळे बदलापूरसह राज्यभरात … Continue reading Municipal Election: बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपीला भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपद !