Local Body Elections : स्वीकृत नगरसेवकपदी भूषण व संतोष मापारींची दाट शक्यता

Team Sattavedh Bhushan and Santosh Mapari likely to be appointed as co-opted councillors : लोणार नगरपरिषदेत सत्तासमीकरण स्पष्ट; उपाध्यक्षपदी आबेदखान Lonar लोणार नगरपरिषदेच्या राजकारणात सध्या हालचालींना वेग आला असून, उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदांवर कोणाची वर्णी लागणार याबाबतचे चित्र जवळपास स्पष्ट होत आहे. नगराध्यक्षा सौ. मीराताई भूषण मापारी यांनी ९ जानेवारी रोजी पदग्रहण केल्यानंतर आता … Continue reading Local Body Elections : स्वीकृत नगरसेवकपदी भूषण व संतोष मापारींची दाट शक्यता