Ladaki Bahin Yojana : कुटुंबात शासकीय नोकरदार नसतानाही ‘लाडकी बहीण’चे अर्ज नामंजूर; ई-केवायसीतील चुकांमुळे लाभार्थींवर अन्याय

Team Sattavedh Application rejected despite no government employee in the family : जिल्ह्यात १० टक्के महिलांच्या अर्जांवर टांगती तलवार; तांत्रिक चुका दुरुस्त करण्यासाठी नव्या पर्यायाची मागणी Buldhana राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याचे उद्दिष्ट असले, तरी बुलढाणा जिल्ह्यात मात्र तांत्रिक गोंधळामुळे हजारो महिला चिंतेत आहेत. जिल्ह्यातील सुमारे ३० … Continue reading Ladaki Bahin Yojana : कुटुंबात शासकीय नोकरदार नसतानाही ‘लाडकी बहीण’चे अर्ज नामंजूर; ई-केवायसीतील चुकांमुळे लाभार्थींवर अन्याय