Asaduddin Owaisi : ओवेसींच्या दोन सभांनंतर एआयएमआयएम आक्रमक; काँग्रेसची पारंपरिक मते धोक्यात!

Team Sattavedh Congress comes under a scathing attack over the riot issue : दंगलीच्या मुद्द्यावरून ओवेसींचा काँग्रेसवर घणाघाती प्रहार; ३२ उमेदवारांमुळे अकोल्यात तिरंगी लढत? Akola अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एआयएमआयएम (AIMIM) प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या सलग दोन जाहीर सभांनी शहराचे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलून टाकले आहे. रविवारी आणि शनिवारी झालेल्या या सभांनंतर शहरात ‘एमआयएम’ची … Continue reading Asaduddin Owaisi : ओवेसींच्या दोन सभांनंतर एआयएमआयएम आक्रमक; काँग्रेसची पारंपरिक मते धोक्यात!