SP Nagpur Rural : पोलीस अधिक्षकांच्या सुरक्षा रक्षकाने गोळी झाडून घेतली !

Team Sattavedh The Superintendent of Police’s security guard attempted suicide : आत्महत्येचा प्रयत्न; आर्थिक विवंचनेत असल्याचा अंदाज Nagpur नागपूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्या सुरक्षारक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. शासकीय पिस्तुलीतून गोळी झाडून घेत त्याचे आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. … Continue reading SP Nagpur Rural : पोलीस अधिक्षकांच्या सुरक्षा रक्षकाने गोळी झाडून घेतली !