Nana Patole : शेतकऱ्याला बुटाने मारहाण करणाऱ्या मुजोर कृषी अधिकाऱ्याला धडा शिकवा

Team Sattavedh Demands for action against the agriculture officer who assaulted a farmer : वाशिम जिल्ह्यातील घटनेवर नाना पटोले संतप्त, अधिकारी सचिन कांबळेवर कठोर कारवाईची मागणी Mumbai वाशिम जिल्ह्यातील गोगरी परिसरात मनरेगा योजने अंतर्गत संत्रा फळबाग अनुदान रखडल्याबाबत विचारणा केल्याने एका शेतकरी बांधवाला कृषी अधिकाऱ्याने बुटाने मारहाण केल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे. या प्रकरणाची तातडीने … Continue reading Nana Patole : शेतकऱ्याला बुटाने मारहाण करणाऱ्या मुजोर कृषी अधिकाऱ्याला धडा शिकवा