Akola municipal corporation : अकोला महापालिकेत त्रिशंकू स्थिती; भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला

Team Sattavedh BJP Emerges as the Largest Party in Akola : जुळवाजुळव करण्यासाठी सारेच सरसावले, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर Akola अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. ८० जागांच्या सभागृहात कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. मात्र, भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकत आघाडी घेतली आहे. अंतिम निकालानुसार, भारतीय जनता पक्षाला एकूण ३८ जागा … Continue reading Akola municipal corporation : अकोला महापालिकेत त्रिशंकू स्थिती; भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला