Free Trade Agreement : भारत–युरोपियन महासंघात आज ऐतिहासिक मुक्त व्यापार करार !

Team Sattavedh Two decades of talks Mother of All Deals likely to be sealed : दोन दशकांच्या चर्चेनंतर ‘मदर ऑफ ऑल डिल्स’वर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता New Delhi : भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यात आज ऐतिहासिक मुक्त व्यापार करार होण्याची शक्यता असून, याची अधिकृत घोषणा भारत–युरोपियन महासंघ परिषदेत केली जाणार आहे. जवळपास दोन दशकांपासून सुरू असलेल्या … Continue reading Free Trade Agreement : भारत–युरोपियन महासंघात आज ऐतिहासिक मुक्त व्यापार करार !