Vidarbha Farmers : शेतकरी कर्जमाफीसाठी आकडेमोड सुरू!

Team Sattavedh Crop loans worth ₹1,504 crore overdue on farmers : बुलढाण्यात १,७१,९९१ शेतकऱ्यांवर १,५०४ कोटींचे पीककर्ज थकीत Buldhana राज्यात शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णयाची घडी जवळ येत असतानाच, त्याच्या अंमलबजावणीपूर्व तयारीला वेग आला आहे. कर्जमाफीसाठी आवश्यक असलेल्या आकडेवारीच्या संकलनाची प्रक्रिया सुरू झाली असून, बँकांच्या विभागीय कार्यालयांनी ३० जूनपर्यंत पीक कर्ज थकबाकीची सविस्तर माहिती मागविली आहे. प्राथमिक … Continue reading Vidarbha Farmers : शेतकरी कर्जमाफीसाठी आकडेमोड सुरू!