Ajit Pawar death : जिजाऊ जन्मस्थानापासून अजितदादांच्या अस्थिकलशाचा दर्शन प्रवास

Team Sattavedh ajit-pawar-asthi-kalash-darshan-begins-today-in-buldhana : आजपासून सुरुवात; ५ फेब्रुवारीला खडकपूर्णा प्रकल्पात होणार विसर्जन Buldhana महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि जनसामान्यांचे नेते लोकनेते अजितदादा पवार यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करण्यासाठी आज, मंगळवार ३ फेब्रुवारीपासून बुलढाणा जिल्ह्यात अस्थिकलश दर्शन प्रवासाला प्रारंभ होत आहे. आज सकाळी सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ जन्मस्थान परिसरातून या प्रवासाची सुरुवात होणार असून, पुढील तीन … Continue reading Ajit Pawar death : जिजाऊ जन्मस्थानापासून अजितदादांच्या अस्थिकलशाचा दर्शन प्रवास