Villagers protest at panchayat samiti : सुटाळा बु. ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा ‘पूर’; ग्रामस्थांनी उपसले अस्त्र!

Team Sattavedh alleged-corruption-in-sutala-gram-panchayat : गटविकास अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे रोष वाढला; काळे झेंडे दाखवले Khamgao खामगाव तालुक्यातील सुटाळा बु. ग्रामपंचायतीच्या कारभारावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचार आणि नियमबाह्य कामांच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी पंचायत समितीवर धडक दिली. प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करत ग्रामस्थांनी दाखवलेल्या काळ्या झेंड्यांमुळे पंचायत समितीच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, … Continue reading Villagers protest at panchayat samiti : सुटाळा बु. ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा ‘पूर’; ग्रामस्थांनी उपसले अस्त्र!