Devendra Fadnavis : फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात विलीनीकरणाचा अजेंडा की अर्थसंकल्पाची तयारी?

Team Sattavedh cm-devendra-fadnavis-delhi-visit-bawankule-clarification-ncp-merger-speculations : अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या हालचाली? सुनेत्रा पवारांचाही दिल्ली दौरा Nagpur राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक घेतलेल्या दिल्ली भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री तातडीने रवाना झाल्याने, यामागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा अजेंडा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. … Continue reading Devendra Fadnavis : फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात विलीनीकरणाचा अजेंडा की अर्थसंकल्पाची तयारी?