Nagpur Municipal Corporation : आधी झिडकारले, आता पाठिंबा कशाला द्यायचा? मुस्लिम लीगने काँग्रेसला सुनावले

Team Sattavedh muslim-league-rejects-congress-alliance-proposal : निवडणुकीपूर्वीच्या वादाचा वचपा; लीग आणि एमआयएमच्या युतीमुळे काँग्रेसचे राजकीय गणित बिघडले Nagpur नागपूर महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत काँग्रेसने शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्याशी वाटाघाटी सुरू ठेवल्या होत्या. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ही महाविकास आघाडी तुटल्याचे जाहीर … Continue reading Nagpur Municipal Corporation : आधी झिडकारले, आता पाठिंबा कशाला द्यायचा? मुस्लिम लीगने काँग्रेसला सुनावले