Devendra Fadnavis : देशातील पहिला ‘म्युझिकल रोड’ आता मुंबईत; कोस्टल रोडवर धावताना गुंजणार ‘जय हो’ची धून!

Team Sattavedh mumbai-coastal-road-first-musical-road-in-india-jai-ho-tune : मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘मेलोडी रोड’चे लोकार्पण; वेगमर्यादा पाळली तरच ऐकू येणार संगीत Mumbai मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, देशातील पहिला ‘म्युझिकल रोड’ (संगीत रस्ता) आता मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला आहे. कोस्टल रोडवरून प्रवास करताना वाहनचालकांना आता ऑस्करविजेत्या ‘जय हो’ या गाण्याची धून ऐकता येणार आहे. केवळ … Continue reading Devendra Fadnavis : देशातील पहिला ‘म्युझिकल रोड’ आता मुंबईत; कोस्टल रोडवर धावताना गुंजणार ‘जय हो’ची धून!