Vijay वडेट्टीवार : भाजपमध्ये होतोय शिंदेंच्या शिवसेनेचा ‘उदय’ !

Team Sattavedh Deputy Chief Minister Eknath Shinde’s situation in the Grand Alliance has worsened: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महायुतीत परिस्थिती झाली बिकट Nagpur News : महायुती सरकारमधील नाराजी नाट्य संपत नसल्याचे चित्र आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि आपल्या गावी गेले आहेत. शिंदे यांची गरज भाजपसाठी संपली आहे का? उध्दव ठाकरे यांचा पक्ष फोडून … Continue reading Vijay वडेट्टीवार : भाजपमध्ये होतोय शिंदेंच्या शिवसेनेचा ‘उदय’ !