Disha committee meeting : ‘दिशा’ बैठकीचा अजेंडा फुगला; ३७ मंत्रालयांच्या १०१ विषयांची ‘डीआरडीए’वर टांगती तलवार!

Team Sattavedh amravati-disha-committee-meeting-drda-struggles-with-101-agenda-items : खासदारांच्या अध्यक्षतेखाली १७ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात खलबते; ४२ वरून थेट १०१ विषयांवर पोहचली विषयपत्रिका Amravati जिल्ह्यातील केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनांचा आढावा घेणाऱ्या ‘डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट को-ऑर्डिनेशन अँड मॉनिटरिंग अथॉरिटी’ अर्थात ‘दिशा’ समितीची बैठक येत्या १७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडणार आहे. मात्र, यंदा या बैठकीची विषयपत्रिका प्रशासकीय यंत्रणेसाठी मोठी डोकेदुखी … Continue reading Disha committee meeting : ‘दिशा’ बैठकीचा अजेंडा फुगला; ३७ मंत्रालयांच्या १०१ विषयांची ‘डीआरडीए’वर टांगती तलवार!