Devendra fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आठवडाभरात दुसऱ्यांदा दिल्लीत!

Team Sattavedh devendra-fadnavis-delhi-visit-bjp-national-president-maharashtra-politics-update : भाजप राष्ट्रीय अध्यक्षांशी महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर चर्चा Mumbai : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवड्याभरात दुसऱ्यांदा दिल्लीचा दौरा केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्या भेटीबाबत अधिकृत माहिती समोर आली नव्हती. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री राजधानीत दाखल … Continue reading Devendra fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आठवडाभरात दुसऱ्यांदा दिल्लीत!