Ganesh Naik : मंत्रिपद काय चाटायचंय का? नवी मुंबईतील भूखंड वाटपावरून गणेश नाईकांचा संताप

Team Sattavedh ganesh-naik-criticizes-urban-eknath-shinde-navi-mumbai-land-allocation-row : नगरविकास खात्यावर थेट निशाणा, एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका Mumbai: नवी मुंबईतील भूखंड वाटपाच्या मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधारी आघाडीत पुन्हा अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. भाजप नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी वाशी येथे आयोजित जनता दरबारात नगरविकास खात्यावर जोरदार टीका करत अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. नवी मुंबईकरांच्या हितासाठी मागवलेले … Continue reading Ganesh Naik : मंत्रिपद काय चाटायचंय का? नवी मुंबईतील भूखंड वाटपावरून गणेश नाईकांचा संताप