MSRTC Akola : एसटी आगाराच्या दुरवस्थेला अखेर ‘ब्रेक’; १५ कोटींच्या निधीतून कायापालट होणार

Team Sattavedh akola-st-depot-2-reconstruction-fund-sanctioned-vasant-khandelwal : अनेक वर्षे धूळ खात पडलेल्या प्रस्तावाला अखेर मुहूर्त; परिवहन मंत्र्यांकडून निधीवर शिक्कामोर्तब Akola राज्यात ‘लाडकी बहीण’ आणि इतर योजनांच्या घोषणांचा पाऊस पडत असताना, अकोल्यातील प्रवाशांच्या पाचवीला पूजलेली एसटी आगाराची दुरवस्था मात्र अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होती. शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही आगार क्रमांक २ ची अवस्था एखाद्या पडक्या वाड्यासारखी झाली होती, ज्यावरून स्थानिक … Continue reading MSRTC Akola : एसटी आगाराच्या दुरवस्थेला अखेर ‘ब्रेक’; १५ कोटींच्या निधीतून कायापालट होणार