Gram Panchayat elections : ‘मिनी मंत्रालया’चा सत्तासंघर्ष पेटणार! ६० ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी

Team Sattavedh chikhli-gram-panchayat-election-2026-political-strategy-60-villages : प्रभाग रचनेच्या कार्यक्रमाने गावोगावी राजकीय चुरस; ‘प्रशासक’ नियुक्तीवरून गावपातळीवर संतापाचा सूर Chikhli राज्यातील मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा अधिकधिक कार्यक्रम जाहीर होताच, चिखली तालुक्यातील ग्रामीण राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. तालुक्यातील तब्बल ६० ग्रामपंचायती या प्रक्रियेत समाविष्ट असल्याने, येत्या काळात गावपातळीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी … Continue reading Gram Panchayat elections : ‘मिनी मंत्रालया’चा सत्तासंघर्ष पेटणार! ६० ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी