Nitin Gadkari : नितीन गडकरी यांची इंस्टाग्रामवरून बदनामी, सायबर पोलिसांनी केले हँडलरवर गुन्हे दाखल

Team Sattavedh cyber-crime-case-registered-against-nitin-gadkari-defamation : आक्षेपार्ह ‘रिल्स’ प्रसारित केल्याप्रकरणी नागपूर पोलिसांची मोठी कारवाई; गुन्हे शाखेचे विशेष पथक तैनात Nagpur केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करणाऱ्या एका अज्ञात इंस्टाग्राम हँडलरच्या विरोधात नागपूर पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. याप्रकरणी नागपूर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष … Continue reading Nitin Gadkari : नितीन गडकरी यांची इंस्टाग्रामवरून बदनामी, सायबर पोलिसांनी केले हँडलरवर गुन्हे दाखल