Rajya sabha election : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची मोठी रणनीती

Team Sattavedh uddhav-thackeray-direct-talks-with-congress-high-command-for-rajya-sabha-election-maharashtra : शरद पवार गटाला वगळून थेट दिल्लीत काँग्रेस हायकमांडशी चर्चा Mumbai : राज्यसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी थेट दिल्लीत जाऊन काँग्रेस हायकमांडशी चर्चा सुरू केली आहे. विशेष म्हणजे या चर्चांमध्ये शरद पवार यांच्या गटाला औपचारिकरीत्या सहभागी करण्यात आले नसल्याची माहिती … Continue reading Rajya sabha election : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची मोठी रणनीती