State Cooperative Election Authority (SCEA) : अकोल्याच्या सहकार क्षेत्रात निवडणुकीचे वारे, दिग्गज नेते नशीब आजमावणार

Team Sattavedh Akola-washim-district-cooperative-bank-director-elections-on-march29 : अकोला–वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालक पदांसाठी २९ मार्चला मतदान Akola राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्या माध्यमातून अकोला–वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या २१ संचालक पदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम २० फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आज, सोमवार, २३ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, २९ मार्च … Continue reading State Cooperative Election Authority (SCEA) : अकोल्याच्या सहकार क्षेत्रात निवडणुकीचे वारे, दिग्गज नेते नशीब आजमावणार