Bjp maharashtra : भाजपची महाराष्ट्रातील नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा

Team Sattavedh bjp-maharashtra-padadhikari-list-ravindra-chavan-announcement-krishnaraj-mahadik-navnath-ban : नवनाथ बन मुख्य प्रवक्ते, कृष्णराज महाडिक युवा मोर्चा अध्यक्ष Mumbai : भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राने राज्यातील नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करत संघटनात्मक पुनर्रचनेला वेग दिला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मुख्य प्रवक्ता, सरचिटणीस, चिटणीस, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष तसेच विविध मोर्चांच्या अध्यक्षांची नावे जाहीर केली. राज्य कार्यकारिणीची पूर्ण घोषणा अद्याप … Continue reading Bjp maharashtra : भाजपची महाराष्ट्रातील नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा