Amravati Municipal Corporation : जनसंवाद कार्यक्रमात नगरसेवकांमध्ये ‘तू-तू-मै-मै’!

Team Sattavedh Dispute-between-corporators-complainants-before-the-Municipal-Commissioner : महापालिका आयुक्तांसमक्ष नगरसेवक व तक्रारदारांमध्ये वाद Amravati अमरावती महापालिकेच्या वतीने आयोजित ‘जनसंवाद’ उपक्रमांतर्गत तक्रार व समस्या निवारण कार्यक्रमादरम्यान तक्रारदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक वाद झाला. हा प्रकार महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या समक्ष घडल्याने कार्यक्रमात एकच खळबळ उडाली. महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे मंगळवार, २४ … Continue reading Amravati Municipal Corporation : जनसंवाद कार्यक्रमात नगरसेवकांमध्ये ‘तू-तू-मै-मै’!