President draupadi murmu in Nagpur: विश्वास ठेवा भारत पुन्हा विश्वगुरू होणारच, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Team Sattavedh President-draupadi-murmu-says-India-will-emerge-as-vishwaguru-again : प्रजापिता ब्रह्माकुमारीजच्या आध्यात्मिक केंद्रात ‘राज्यव्यापी अभियाना’चा शुभारंभ Nagpur पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते भारत विश्वगुरू होणार असल्याचा दावा करीत आहेत. विकसित भारतासाठी सरकारने २०४७ टार्गेट ठेवले आहे. यावर अनेकांच्या मनात शंका कुशंका आहेत. असे असले तरी विश्वास ठेवा भारत हा विश्वगुरु होणारच असल्याचे ठाम मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त … Continue reading President draupadi murmu in Nagpur: विश्वास ठेवा भारत पुन्हा विश्वगुरू होणारच, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू