CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या स्टील सिटीत किती हजार तरुणांना नोकऱ्या मिळणार? मुख्यमंत्र्यांनी आकडा केला जाहीर

Team Sattavedh gadchiroli-steel-city-will-generate-major-empolyment-cm-fadanvis : फक्त स्थानिक स्थानिकांना प्राधान्य; २ लाख ६१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक Nagpur मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वाधिक मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याला स्टील सिटी करण्याचा संकल्प केला आहे. विविध प्रकल्पांचे भूमिपूजनही त्यांनी केले आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून तब्बल सुमारे ७१ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यापैकी काही लोकांना नोकऱ्यासुद्धा … Continue reading CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या स्टील सिटीत किती हजार तरुणांना नोकऱ्या मिळणार? मुख्यमंत्र्यांनी आकडा केला जाहीर