CM Devendra Fadnavis : ‘अजितदादांच्या आर्थिक शिस्तीचा आदर्श घेऊनच पुढे जातोय’

Team Sattavedh model-financial-discipline-of-ajit-pawar-to-be-followed-by-governemt : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही, कार्यशैलीचा गौरव Mumbai महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ मध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या आर्थिक नियोजनावर भाष्य करताना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यशैलीचा गौरव केला. “आम्ही आर्थिक शिस्त राखत विकास करणार आहोत. अजितदादांच्या आर्थिक शिस्तीचा आदर्श घेऊनच आम्ही पुढे जात आहोत,” अशा शब्दांत … Continue reading CM Devendra Fadnavis : ‘अजितदादांच्या आर्थिक शिस्तीचा आदर्श घेऊनच पुढे जातोय’