Sudhir mungantiwar : मुनगंटीवारांकडून टिंबर म्युझियम आणि झायलरियमची मागणी, वनमंत्र्यांचा सभागृहातच ‘ऑन दि स्पॉट’ होकार!

Team Sattavedh ballarpur-timber-museum-xylerium-demand-sudhir-mungantiwar-ganesh-naik-budget-session : अर्थसंकल्पात घोषणा करण्याची मुनगंटीवारांची मागणी, वनमंत्री गणेश नाईक यांचे सकारात्मक संकेत Mumbai : अर्थसंकल्पीय अधिवेशनात माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे ‘टिंबर म्युझियम’ आणि ‘झायलरियम’ (लाकूड संग्रहालय) उभारण्याची जोरदार मागणी करत अर्धा तास चर्चेत विषय उपस्थित केला. जगप्रसिद्ध सागवान (टिकवूड) आणि वनसंपदेचा जागतिक स्तरावर … Continue reading Sudhir mungantiwar : मुनगंटीवारांकडून टिंबर म्युझियम आणि झायलरियमची मागणी, वनमंत्र्यांचा सभागृहातच ‘ऑन दि स्पॉट’ होकार!