Msc bank scam case : २५ हजार कोटींच्या शिखर बँक कर्जप्रकरणी सर्व 70 नेत्यांना दिलासा

Team Sattavedh msc-bank-scam-case-ajit-pawar-clean-chit-special-court-eow-c-summary-2026 : विशेष न्यायालयाने ईओडब्ल्यूचा ‘सी-समरी’ अहवाल स्वीकारला Mumbai : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अर्थात शिखर बँकेतील कथित २५ हजार कोटी रुपयांच्या कर्जवाटप घोटाळा प्रकरणात सर्व राजकीय नेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने सादर केलेला ‘सी-समरी’ अहवाल मुंबईतील विशेष खासदार-आमदार न्यायालयाने स्वीकारत या प्रकरणात कोणताही दंडनीय गुन्हा सिद्ध होत नसल्याचे … Continue reading Msc bank scam case : २५ हजार कोटींच्या शिखर बँक कर्जप्रकरणी सर्व 70 नेत्यांना दिलासा