Ramrao wadkute : राष्ट्रवादीतून विधान परिषदेपर्यंतचा प्रवास आणि आता भाजपकडून राज्यसभेवर

Team Sattavedh who-is-ramrao-wadkute-bjp-rajya-sabha-candidate-maharashtra-marathwada-profile : मराठवाड्यातील रामराव वडकुते नेमके कोण? Mumbai : राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील चार उमेदवारांची घोषणा करताना रामराव वडकुते यांना संधी दिल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून विधान परिषदेवर आमदारकी मिळवलेले आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केलेले वडकुते आता राज्यसभेवर जाण्याच्या मार्गावर आहेत. भाजपने जाहीर केलेल्या यादीत रामदास आठवले, … Continue reading Ramrao wadkute : राष्ट्रवादीतून विधान परिषदेपर्यंतचा प्रवास आणि आता भाजपकडून राज्यसभेवर