lpg shortage : इराण युद्धाचे भारतालाही चटके; एलपीजी तुटवड्याची शक्यता

Team Sattavedh lpg-shortage-india-government-orders-oil-companies-increase-production-iran-war : सरकारचे तेल कंपन्यांना उत्पादन वाढवण्याचे आदेश New Delhi : मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता भारतावरही दिसू लागला आहे. इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवर ताण निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम भारतातील एलपीजी गॅसच्या उपलब्धतेवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने … Continue reading lpg shortage : इराण युद्धाचे भारतालाही चटके; एलपीजी तुटवड्याची शक्यता