Farmers loan waiver : कर्जमाफीचे स्वागत; मात्र नियमित कर्जदारांना किमान दीड लाख द्या

Team Sattavedh Bacchu-kadu-welcomed-farmers-loan-waiver-decision-cm-devendra-fadnavis : अटींवर नोंदवला आक्षेप, आंदोलनावर टिका करणाऱ्यांना प्रत्युत्तर देणार Amravati मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी’ योजनेची घोषणा केली. या निर्णयाचे स्वागत करताना प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी काही अटींवर आक्षेप नोंदवला आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणारी ५० हजार रुपयांची … Continue reading Farmers loan waiver : कर्जमाफीचे स्वागत; मात्र नियमित कर्जदारांना किमान दीड लाख द्या