Amravati Politics : दर्यापूर काँग्रेसला खिंडार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती भाजपमध्ये

Team Sattavedh balasaheb-hingnikar-joins-bjp-setback-to-congress-daryapur : दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचाही प्रवेश Amravati दर्यापूर तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व अमरावती जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व वित्त सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. अनिल बोंडे, अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार प्रवीण तायडे, आमदार राजेश वानखडे तसेच प्रभुदास भिलावेकर यांच्या प्रमुख … Continue reading Amravati Politics : दर्यापूर काँग्रेसला खिंडार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती भाजपमध्ये