Tiger hunting by electrick shock : शॉक देऊनच केली वाघीणीची शिकार !

Team Sattavedh 3 held for destroying tiger carcass : तीन आरोपी गजाआड; लोखंडी पेटीत लपविले होते शस्त्र Bhandara झंजेरिया जंगलातील तीन पुलिया परिसरात सोमवारी वाघिणीच्या मृतदेहाचे चार तुकडे आढळून आले. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. आता या प्रकरणाचे गूढ उलगडले आहे. विजेचा शॉक देऊन या वाघिणीची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिच्या शरीराचे चार तुकडे … Continue reading Tiger hunting by electrick shock : शॉक देऊनच केली वाघीणीची शिकार !