Devendra fadnavis : महाराष्ट्र नावाचा वेगळा देश असता तर…, फडणविसांचे मोठे विधान

Team Sattavedh maharashtra-top-economy-in-india-devendra-fadnavis-statement-assembly : सिंगापूर, युएईशी केली तुलना, ऑस्ट्रिया, थायलंडला मागे टाकल्याचा दावा Mumbai : राज्याची अर्थव्यवस्था, गुंतवणूक, उद्योग आणि पायाभूत सुविधा या सर्व क्षेत्रांत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. गेल्या दशकात महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेने घेतलेली झेप केवळ राज्यासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी दिशादर्शक ठरल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र हा स्वतंत्र … Continue reading Devendra fadnavis : महाराष्ट्र नावाचा वेगळा देश असता तर…, फडणविसांचे मोठे विधान