High court : सरपंचांना प्रशासक नेमले, न्यायालयाची सरकारला नोटीस!

Team Sattavedh high-court-issues-notice-to-state-government-grampanchayat-election : ग्रामपंचायत निवडणूक टाळून प्रशासक नेमण्याचे विचारले कारण Nagpur ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्यानंतर त्याच ग्रामपंचायतीच्या सरपंचाला प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने राज्य शासनाला नोटीस बजावत सहा आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. कार्यकाळ संपण्यापूर्वी निवडणूक … Continue reading High court : सरपंचांना प्रशासक नेमले, न्यायालयाची सरकारला नोटीस!