Sudhir Mungantiwar : महिलांच्या सक्षमीकरणासाठी फक्त शब्द नव्हे, ठोस धोरणे आवश्यक!

सचिन काटे (विशेष प्रतिनिधी) specific-policies-needed-for-women-empowerment-sudhir-mungantiwar : सुधीर मुनगंटीवारांनी वास्तव मांडून उघडले डोळे Mumbai असे म्हणतात, उजेडाच्या गोष्टी सांगितल्या म्हणून रात्र संपत नाही; पहाट खरोखर उगवावी लागते. त्याचप्रमाणे केवळ घोषणा, गौरवपर शब्द किंवा विशेषणांनी महिलांचे सक्षमीकरण घडत नाही. त्यासाठी ठोस धोरणे, पुरेसा निधी आणि प्रभावी अधिकारांची अंमलबजावणी आवश्यक असते. आजही अनेक महिलांना आपल्या हक्कांसाठी आणि संधींसाठी … Continue reading Sudhir Mungantiwar : महिलांच्या सक्षमीकरणासाठी फक्त शब्द नव्हे, ठोस धोरणे आवश्यक!