Lonar lake : लोणार सरोवरातील पाणी वाढतेय, विधानसभेत लक्षवेधी!

Team Sattavedh water-lever-increasing-lonar-lake-assembly-discussion-scientific-survey-decision : तातडीने ठोस उपाययोजनांची मागणी, वैज्ञानिक सर्वेक्षण होणार Mehkar जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाणीपातळी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने वाढत असल्याने परिसरातील प्राचीन मंदिरे व ऐतिहासिक वास्तूंवर पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे करण्यात आली. महाराष्ट्र विधानसभेच्या २०२६ च्या … Continue reading Lonar lake : लोणार सरोवरातील पाणी वाढतेय, विधानसभेत लक्षवेधी!