Vanchit bahujan aghadi : बहुजन आघाडीतील ‘वंचितां’चा शिंदेसेनेत प्रवेश

Team Sattavedh vanchit-bahujan-aghadi-leaders-join-eknath-shinde-shivsena : निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्र्यांचा नवा राजकीय डाव Buldhana जिल्ह्यातील राजकारणात सध्या एका पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. वंचित बहुजन आघाडीतील काही पदाधिकाऱ्यांनी अचानक शिंदेसेनेचा झेंडा हाती घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मेहकर येथील जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या प्रवेश सोहळ्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय पटावर नवे समीकरण आकार घेत असल्याची चर्चा सुरू … Continue reading Vanchit bahujan aghadi : बहुजन आघाडीतील ‘वंचितां’चा शिंदेसेनेत प्रवेश