LPG shortage : हॉटेल्स, रेस्टॉरेंट्सला प्राधान्यक्रम का नाही?

Team Sattavedh hotels-restaurents-not-in-priority-owners-question-for-lpg-shortage : व्यावसायिकांचा सवाल; गॅस टंचाईमुळे निदर्शने, पुरवठा सुरळीत करण्याची मागणी Akola अकोला जिल्ह्यात हॉटेल, रेस्टॉरंट, स्वीट मार्ट, केटरिंग, विद्यार्थी मेस तसेच वाईन बारसाठी लागणाऱ्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरवठा मागील आठ ते दहा दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाल्याने व्यवसायिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यवसायिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत … Continue reading LPG shortage : हॉटेल्स, रेस्टॉरेंट्सला प्राधान्यक्रम का नाही?