Mla land mafia : सरकारी पत्रात ‘भूमाफिया’ असा उल्लेख; भाजप आमदार नरेंद्र मेहता प्रकरण

Team Sattavedh bjp-mla-narendra-mehta-land-mafia-mention-government-letter-controversy-bawankule-patole-clash : काँग्रेस-भाजप आमने-सामने, बावनकुळे-पटोले यांच्यात आरोप-प्रत्यारोप Mumbai: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्याबाबत एका सरकारी पत्रात ‘भूमाफिया’ असा उल्लेख करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये तीव्र आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यात जोरदार वाद रंगला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, … Continue reading Mla land mafia : सरकारी पत्रात ‘भूमाफिया’ असा उल्लेख; भाजप आमदार नरेंद्र मेहता प्रकरण