IMD Weather Alert : महाराष्ट्रात गारपीट व अवकाळी पावसाचा इशारा

Team Sattavedh maharashtra-hailstorm-rain-alert-22-districts-imd-yellow-alert-march-2026 : २२ जिल्ह्यांत येलो अलर्ट; पुढील काही तास अत्यंत धोकादायक Mumbai: भारतीय हवामान विभागाने विभागाने राज्यासाठी हवामानाचा गंभीर इशारा जारी केला असून महाराष्ट्रातील तब्बल २२ जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत असून ऐन मार्च महिन्यात राज्यभर अवकाळी पावसासह गारपीट होत असल्याने नागरिक आणि शेतकरी … Continue reading IMD Weather Alert : महाराष्ट्रात गारपीट व अवकाळी पावसाचा इशारा